Close

Recent Search Keywords

  • Finance
  • Idea
  • Service
  • Growth
  • Plan

  • लॉग आउट
  • मुख्यपृष्ठ
  • विधिमंडळ
    • राज्यपाल
    • विधानपरिषद
    • विधानसभा
    • विधानमंडळ सचिव
    • मंत्रीमंडळ
    • विधानमंडळ समित्या
    • विधानमंडळ ग्रंथालय
  • विधानमंडळ सदस्य
    • विधानपरिषद सदस्य
    • विधानसभा सदस्य
  • सभागृहांचे कार्यवृत्त
    • एकत्रित सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानपरिषद सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानसभा सभागृहांचे कार्यवृत्त
  • अर्थसंकल्प
  • विधिविधान
    • विधानपरिषद दस्तऐवज
    • विधानसभा दस्तऐवज
  • निवडणूक निकाल
    • राज्यसभा - महाराष्ट्र राज्य
    • लोकसभा - महाराष्ट्र राज्य
    • महाराष्ट्र विधानपरिषद
    • महाराष्ट्र विधानसभा
  • प्रकाशने
    • शासकीय समित्या
    • शासकीय अहवाल
    • शासकीय योजना
    • शासकीय धोरणे
    • इतर शासकीय प्रकाशने
    • दर्शनिका
  • विविध
    • बातम्या
    • फोटो गॅलरी
    • इतर पोर्टल्सच्या लिंक्स
    • सोशल मीडिया लिंक्स
    • उपयोगकर्ता पुस्तिका
    • मदत कक्ष
    • संपर्काची माहिती
    • अभिप्राय
    • साइट मॅप
  • बुकमार्क
    • View
  • सदस्य शोधा
  • शिरसाट श्री. संजय पांडुरंग
  • भुसे श्री. दादाजी दगडू
  • भुजबळ श्री. छगन चंद्रकांत
  • चव्हाण श्री. रवींद्र दत्तात्रय
  • नाईक श्री. गणेश रामचंद्र
  • लोढा श्री. मंगलप्रभात
  • गोगावले श्री. भरतशेठ
  • देशमुख श्री. अमित विलासराव
  • पाटील श्री. रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील
  • पाटील श्री. जयंत राजाराम
user

बावनकुळे श्री. चंद्रशेखर कृष्णराव

मतदारसंघ : ५८- कामठि

पक्षाचे नाव : भारतीय जनता पक्ष

जन्मतारीख : 1969-01-13

शिक्षण : बी.एस्सी. भाग-२.

छंद : संगीत व क्रिकेट

सोशल मिडिया :


सध्याचा पत्ता :

"(१) प्लॉट नं. २८-अ, श्री जगदंबा, नवीन कोराडी, पोस्ट - केटीपीएस कोराडी कॉलनी, तालुका - कामठी, जिल्हा - नागपूर - ४४१ १११. दूरध्वनी : निवास : (०७१०९) २६४३०० कार्यालय : २६२५४२. मोबाईल : ९८६०६०५५५५, ९२७२०४०५०६. (२) रुम नं. ३१७, आमदार निवास, आकाशवाणी समोर, मुंबई."

कायमचा पत्ता :

"(१) प्लॉट नं. २८-अ, श्री जगदंबा, नवीन कोराडी, पोस्ट - केटीपीएस कोराडी कॉलनी, तालुका - कामठी, जिल्हा - नागपूर - ४४१ १११. दूरध्वनी : निवास : (०७१०९) २६४३०० कार्यालय : २६२५४२. मोबाईल : ९८६०६०५५५५, ९२७२०४०५०६. (२) रुम नं. ३१७, आमदार निवास, आकाशवाणी समोर, मुंबई."

इतर माहिती:

शैक्षणिक संस्थांना मदत; कोराडी पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न; अनके सामाजिक मेळाव्यात सहभाग; अध्यक्ष, जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान कोराडी; अध्यक्ष, महालक्ष्मी जगदंबा बिगर शेती सहकारी संस्था, नांदाकोराडी; १९८८-९५ छत्रपती सेना व विद्यार्थी संघटनेत कार्य; १९९०-९५ अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समितीचे कार्य; प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याकरिता आंदोलनात सहभाग व अटक; कोराडी वीज प्रकल्प- ग्रस्तांच्या प्रश्‍नांसाठी लढा; १९९५-९९ जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा युवा भारतीय जनता पक्ष; १९९९-२००१ जिल्हा सचिव, भारतीय जनता पक्ष, नागपूर; २००२-२००४ संघटन प्रमुख, कामठी भारतीय जनता पक्ष; १९९७-२००२ व २००२-२००४ सदस्य; जिल्हा परिषद, १९९७-२००२ सदस्य, आरोग्य व बांधकाम समिती; २००२-२००४ पक्षनेता भाजप व सेना, जिल्हा परिषद नागपूर; २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, विधीमंडळाच्या पंचायतराज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधान- सभेवर फेरनिवड

वर्ष पद पक्ष
२०१४ कामठीमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
२००९ कामठीमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
पक्ष साल विजेता उमेदवार मत मतदार संघ
भारतीय जनता पार्टी २०१४ चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे १२६७५५ ५८- कामठि
इंडियन नॅशनल कोंग्रेस राजेंद्र भाऊसाहेब मुलक ८६७५३
भारतीय जनता पार्टी २००९ चंद्रशेखर कृष्णराव बावणकुले चंद्रशेखर कृष्णराव बावणकुले ९५०८० ५८- कामठी
इंडियन नॅशनल कॉँग्रेस सुनीता रमेश गावंडे ६३९८७
भारतीय जनता पार्टी २००४ चंद्रशेखर कृष्णराव बावणकुले चंद्रशेखर कृष्णराव बावणकुले १५१२८ १३२ -कामठी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुलेखा नारायन कुंभारे ४८७३४
  • वादविवाद (कार्यवाही)
  • प्रश्नोत्तरे: 63
  • तारांकित प्रश्न: 10
  • अतारांकित प्रश्न: 53
  • शासकीय विधेयक: 1
  • लक्षवेधी सूचना: 5
  • पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन: 0
  • प्रस्ताव: 1
  • डेमो पोर्टल - अंतर्गत वापरासाठी