पाटील श्री. रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील
मतदारसंघ : २८७-तासगाव -कावठे महंकाल
पक्षाचे नाव : राष्ट्र्वादी कॉग्रेंस पक्ष
जन्मतारीख : 1957-08-16
शिक्षण : बी.ए.(ऑनर्स), एलएल.बी.(स्पेशल)
छंद : सामाजिक परिवर्तनासंदर्भातील साहित्याचे वाचन करणे.
सध्याचा पत्ता :
"(१) मु.पो. अंजनी, तालुका तासगांव, जिल्हा - सांगली. दूरध्वनी : (०२३४६) २५४०६६, २५०१६६. तासगाव कार्यालय : (०२३४६) २४०५००. (२) चित्रकुट, मलबार हिल, मुंबई. दूरध्वनी : २३६३१५०५, २३६३७४९१. (३) गृहमंत्री यांचे कार्यालय, रुम नं. १०८, पहिला मजला (विस्तारित), मुंबई- ४४०० ०३२. दूरध्वनी : २२०२७१७४ / २२०२९७४२."
कायमचा पत्ता :
"(१) मु.पो. अंजनी, तालुका तासगांव, जिल्हा - सांगली. दूरध्वनी : (०२३४६) २५४०६६, २५०१६६. तासगाव कार्यालय : (०२३४६) २४०५००. (२) चित्रकुट, मलबार हिल, मुंबई. दूरध्वनी : २३६३१५०५, २३६३७४९१. (३) गृहमंत्री यांचे कार्यालय, रुम नं. १०८, पहिला मजला (विस्तारित), मुंबई- ४४०० ०३२. दूरध्वनी : २२०२७१७४ / २२०२९७४२."
इतर माहिती:
कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी निर्धारित वेळेपूर्वी अडविणे व वापराबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; या काळात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान योजना राज्यभर कार्यक्षमपणे राबविली; डिसेंबर २००३ ते ऑक्टोबर २००४ गृहखात्याचे मंत्री; या काळात डान्सबार बंदीचा निर्णय घेतला; महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजना राबविली; पोलिस खात्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले; नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००८ उप मुख्यमंत्री व गृह खाते; डिसेंबर २००४ ते नोव्हेंबर २००८ महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहाचे नेते; ऑक्टोबर २००९ मध्ये विधानसभेवर फेरनिवड; नोव्हेंबर २००९ पासून गृह खात्याचे मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| १९९० | तासगांवमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| १९९५ | तासगांवमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| १९९९ | तासगांवमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २००४ | तासगांवमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २००९ | तासगांवमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २०१४ | तासगांवमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००९ | पाटील श्री. रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील | पाटील श्री. रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील | ९९१०९ | २८७-तासगाव -कावठे महंकाल |
| शिवसेना | दिनकर बाळसो पाटील | 33936 | |||
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००४ | पाटील श्री. रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील, | पाटील श्री. रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील, | ७०४८३ | २७३ -तसगांव |
| संजय (काका )रामचंद्र पाटील | ६४१७९ |
