पाटील श्री. जयंत राजाराम
मतदारसंघ : २८३ -इस्लामपूर
पक्षाचे नाव : राष्ट्र्वादी कॉग्रेंस पक्ष
जन्मतारीख : 1962-02-16
शिक्षण : बी. ई. (सिव्हील)
छंद : आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे व प्रवास
सध्याचा पत्ता :
"(१) मु. पो. कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा - सांगली. (२) राजारामनगर, तालुका वाळवा, जिल्हा - सांगली. दूरध्वनी : (०२३४२) २२०८६४. (३) हिलसाईड, पहिला मजला, २७, नेपियनसी रोड, मलबार हिल, मुंबई - ४०० ०३६. दूरध्वनी : २३६३१६७४."
कायमचा पत्ता :
"(१) मु. पो. कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा - सांगली. (२) राजारामनगर, तालुका वाळवा, जिल्हा - सांगली. दूरध्वनी : (०२३४२) २२०८६४. (३) हिलसाईड, पहिला मजला, २७, नेपियनसी रोड, मलबार हिल, मुंबई - ४०० ०३६. दूरध्वनी : २३६३१६७४."
इतर माहिती:
चेअरमन, राजारामबापू सह. साखर कारखाना; उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस; चेअरमन, कासेगाव शिक्षण संस्था, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ; संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे; सदस्य, अखिल भारतीय साखर संघ; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक; सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी सूतगिरणी, सहकारी ग्राहक भांडार, शेती पदवीधर संघ; कुक्कुटपालन सह. सोसायटी इत्यादी संस्था स्थापन करून जनसामान्यांचे जीवन उंचवण्यासाठी व भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अथक परिश्रम घेतले; सदस्य, कार्यकारी मंडळ शिवाजी विद्यापीठ, सांगली जिल्हा व्यसनमुक्ती समिती व राजारामबापू ज्ञान प्रबोधनी; कौन्सिल मेंबर, इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेज, राजारामनगर; आपल्या नियंत्रणातील सर्व संस्थाचे काम संगणकाच्या माध्यमातून करण्यामध्ये अग्रेसर; मे १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; १९९०-९५, १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; नोव्हेंबर १९९९ ते डिसेंबर २००८ अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री; १९९९ पूर्वी विस्कटलेली राज्याची घडी योग्य मार्गावर आणण्यासाठी अर्थमंत्री म्हणून प्रदीर्घकाळ योगदान दिले; डिसेंबर २००८ ते ऑक्टोबर २००९ गृह खात्याचे मंत्री; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधान-सभेवर फेरनिवड; नोव्हेंबर २००९ पासून ग्रामविकास खात्याचे मंत्री.
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| १९९० | वाळवामधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| १९९५ | वाळवामधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| १९९९ | वाळवामधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २००४ | वाळवामधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २००९ | इस्लामपूरमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २०१४ | इस्लामपूरमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २०१९ | इस्लामपूरमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००९ | जयंत राजाराम पाटील | जयंत राजाराम पाटील | १११०६७३ | २८३ -इस्लामपूर |
| अपक्ष | वैभव नागनाथ नाईकवाडी | ५६१६५ | |||
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००४ | जयंत राजाराम पाटील | जयंत राजाराम पाटील | १२०८३० | २६९ - वाळवा |
| शेतकरी संघटना | रघुनाथदादा (सखाराळेकर) | ३५७४० |
