नाईक श्री. गणेश रामचंद्र
मतदारसंघ : १५१ - बेलापुर
पक्षाचे नाव : राष्ट्र्वादी कॉग्रेंस पक्ष
जन्मतारीख : 1950-09-15
शिक्षण : पदवीपर्यंत
छंद : प्रगत शेतीसाठी वेगवेगळे प्रयोग करणे, बायोडिझेलसाठी प्रयत्न
सध्याचा पत्ता :
"(१) डी-१०२, ए-बालाजी गार्डन को-ऑप. हौसिंग, सोसायटी, सेक्टर नं. ११, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९. (२) 'रामचंद्र निवास' बोनकोडे (खैरणे), नवी मुंबई, जिल्हा - ठाणे. दूरध्वनी : २७७८४४७७. मोबाईल : ९७०२६०९६८८, ९३२२२२३५४९."
कायमचा पत्ता :
"(१) डी-१०२, ए-बालाजी गार्डन को-ऑप. हौसिंग, सोसायटी, सेक्टर नं. ११, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९. (२) 'रामचंद्र निवास' बोनकोडे (खैरणे), नवी मुंबई, जिल्हा - ठाणे. दूरध्वनी : २७७८४४७७. मोबाईल : ९७०२६०९६८८, ९३२२२२३५४९."
इतर माहिती:
"श्रमिक मंडळाच्या माध्यमातून रा.फ. नाईक, फकीरजी नाईक शाळा व महाविद्यालयाची स्थापना केली; जीवन आधार संस्थेमार्फत असंघटित कामगारांसाठी जनश्री विमा योजना सुरू केली; ग्रीन होम संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, खारफूटीचे संवर्धन इत्यादी उपक्रम राबविले; नवी मुंबई क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दरवर्षी ऑलिंपिक दर्जाच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन; नवी मुंबई शिक्षण व कला संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन व शालोपयोगी वस्तूंचे वाटप; संपूर्ण महाराष्ट्राता ५० पेक्षा अधिक मोफत रुग्णवाहिकांचे वाटप; आपदग्रस्तांना मदत; बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला; भूमिपुत्र आणि स्थानिकांना न्याय देण्यासाठी सिडको आणि एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने नोकऱ्या मिळवून दिल्या; विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळावे यासाठी लढा उभा केला; प्रकल्पग्रस्तांनासाडेबारा टक्क्याचा भूखंड मिळावा आणि एमआयडीसीच्या योजनेनुसार एक गुंठा जमीन मिळावी यासाठी यशस्वी प्रयत्न; नवी मुंबईला स्वयंपूर्ण पाणीपुरवठा व्हावा यासाठी जीवन प्राधिकरणाकडून मोरवे धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तातंरण करून घेतले; ठाणे, बेलापूर महामार्गाचे काँक्रिटीकरण, टोलरहित प्रवासाची सोय, एका विशेष योजनातंर्गत नवी मुंबई महानगरपालिकेसाठी २० वर्षासाठी कोणतीही करवाढ नाही या योजनेची ४ वर्ष यशस्वीपणे अंमलबजावणी; सिडकोने बांधलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीसाठी २.५ एफएसआय शासनाकडून निर्देशित करून घेतला. जागतिक तंत्रज्ञानावर आधारित मलनि:सारण प्रक्रिया केंद्र आणि तुर्भ येथे डम्पिंग ग्राऊंड सुरू केले; नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलीत व्हॉल्वो, सीएनजी बस सेवा सुरू केली, वन कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग लागू केला; तसेच वन कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे मिळवून दिली. राज्यातील उद्योग प्रकल्पांना अनुमती देण्यासाठी त्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ व गतीमान केली; प्रदूषण नियंत्रणासाठी राज्यभर प्रभावीपणे उपाययोजना केल्या; अविघटनशील घनकचरा विल्हेवाट कायदा संमत करण्याची कार्यवाही केली; १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यात पक्ष मजबूतीचे उल्लेखनीय कार्य केले; १९९०-९५, १९९५-९९, २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; १९९३-९५ विधान-सभेतील शिवसेना पक्षाचे गटनेते; जून १९९५ ते मे १९९८ वने आणि पर्यावरण खात्याचे मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री; या काळात ""सरकार आपल्या अंगणात"" या कायक्रमाद्वारे जनतेशी प्रत्यक्ष संवाद, हाच कार्यक्रम पुढे जनता दरबार व नंतर लोकशाही दिन म्हणून सुरू झाला; नोव्हेंबर २००४ ते मार्च २००५ राज्य उत्पादन शुल्क व पर्यावरण खात्याचे मंत्री; मार्च २००५ ते फेब्रुवारी २००९ राज्य उत्पादन शुल्क, पर्यावरण व कामगार खात्याचे मंत्री; फेब्रुवारी २००९ ते ऑक्टोबर २००९ राज्य उत्पादन शुल्क व पर्यावरण खात्याचे मंत्री; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; नोव्हेंबर २००९ पासून राज्य उत्पादन शुल्क व पर्यावरण खात्याचे मंत्री."
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| १९९० | बेलापूरमधून आमदार म्हणून निवडून आले | शिवसेना |
| २००९ | बेलापूरमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २०१४ | बेलापूरमधून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| २०१९ | ऐरोलीतून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००९ | गणेश नाईक | गणेश नाईक | ५९६८५ | १५१ - बेलापुर |
| भारतीय जनता पार्टी | सुरेश काशिनाथ हावरे | ४६८१२ | |||
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००४ | गणेश नाईक | गणेश नाईक | ३२४७०६ | ५४ - बेलापुर |
| शिवसेना | सीताराम हेंदर भोइर | २०६४३० |
