गोगावले श्री. भरतशेठ
मतदारसंघ : १९४-महाड
पक्षाचे नाव : शिवसेना
जन्मतारीख : 1963-06-01
शिक्षण : ९ वी पर्यंत
छंद : वाचन व खेळ
सध्याचा पत्ता :
"मु. ढाळकाठी, पो. बिरवाडी, ता. महाड, जिल्हा - रायगड. दूरध्वनी : (०२१४५) २५००८८. मोबाईल : ९४२२०९५८८९ / ९२७०१३४९४७"
कायमचा पत्ता :
"मु. ढाळकाठी, पो. बिरवाडी, ता. महाड, जिल्हा - रायगड. दूरध्वनी : (०२१४५) २५००८८. मोबाईल : ९४२२०९५८८९ / ९२७०१३४९४७"
इतर माहिती:
संस्थापक, शिवाई नागरी सहकारी पतसंस्था, महाड; सल्लागार, महाड तालुका नायक मराठा समाज संघटना; आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरांचे आयोजन; आपदग्रस्तांना मदत कार्य, २००५-२००६ उप जिल्हा प्रमुख, २००६-०७ शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख; १९९०-९२ सरपंच, ग्रामपंचायत, पिंपळवाडी; १९९२-९६ सदस्य, पंचायत समिती, महाड; १९९६-२००१ सदस्य व सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती व २००६ ते २००९ सभापती, अर्थ व बांधकाम समिती, जिल्हा परिषद, रायगड; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| २००९ | महाडमधून आमदार म्हणून निवडून आले | शिवसेना |
| २०१४ | महाडमधून आमदार म्हणून निवडून आले | शिवसेना |
| २०१९ | महाडमधून आमदार म्हणून निवडून आले | शिवसेना |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| शिवसेना | २०१४ | भरत मारुती गोगवले | भरत मारुती गोगवले | ९४४०८ | १९४-महाड |
| इंडियन नॅशनल कोंग्रेस | माणिक मोतिराम जगताप | ७३१५२ | |||
| शिवसेना | २००९ | भरतशेठ गोंगावले | भरतशेठ गोंगावले | ८५६५० | १९४ - महाड |
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | माणिक मोतीराम जगताप | ७१६०० |
