देशमुख श्री. अमित विलासराव
मतदारसंघ : २३५-लातूर शहर
पक्षाचे नाव : भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस (आय)
जन्मतारीख : 1976-03-21
शिक्षण : बी. ई. (केमिकल)
छंद : वाचन, संगीत ऐकणे व नाटक पहाणे
सध्याचा पत्ता :
मु. पो. बाभळगाव, ता. जिल्हा - लातूर
कायमचा पत्ता :
मु. पो. बाभळगाव, ता. जिल्हा - लातूर
इतर माहिती:
"१९९७ पासून युवक काँग्रेसचे कार्य; २००० पासून संस्थापक-अध्यक्ष, विकास सहकारी साखर कारखाना लि.; कारखान्यास सात वर्षात राज्यस्तरीय नऊ पुरस्कार मिळविण्यात यश तसेच, आयएसओ व पर्यावरण नामांकन मिळविणारा देशातील एकमेव कारखाना; २००२ व २००८ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (आय); सांगली व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी; लातूर मतदारसंघात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी महत्वाची जबाबदारी व भूमिका बजावली; २००२ संस्थापक-अध्यक्ष, विकास को-ऑप. बँक लि.; २००८ संस्थापक-अध्यक्ष, विकास को- ऑप. ॲग्रो इंडस्ट्रोज लि.; २००८ अध्यक्ष, लातूर तालुका समन्वय समिती; २००६ कृषी उत्पन्न समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात महत्वाची भूमिका; गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबातील व्यक्तींना संसारोपयोगी वस्तृंचे वाटप; अपंगांना सायकलींचे वाटप; पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, पाणपोई सुविधा उपलब्ध करून दिल्या; सामुहिक विवाह सोहळा, तरुणांना मार्गदर्शन शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व, निबंध, वादविवाद, रांगोळी व वेशभूषा इत्यादी स्पर्धांचे आयोजन; नाट्य कलावंतासाठी पु.ल. देशपांडे राज्यस्तरीय नाटक स्पर्धांचे आयोजन; संगीत, नाटक, लोककला, लोकनृत्य, भजन स्पर्धांचे आयोजन; युवकांसाठी विविध उद्योग, व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदा, कृषी यांत्रिकीकरण, दुग्धव्यवसाय यासारखे रोजगार उपलब्ध करून देवून बेकारी कमी करण्याचा प्रयत्न; क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, धावणे, सायकलिंग इत्यादी स्पर्धांचे आयोजन; महिला, अल्पसंख्यांक, मागास व इतर मागासवर्गीयांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड."
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| २००९ | लातूर शहरातून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| २०१४ | लातूर शहरातून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| २०१९ | लातूर शहरातून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| इंडियन नॅशनल कोंग्रेस | २०१४ | अमित विलासराव देशमुख | अमित विलासराव देशमुख | ११९६५६ | २३५-लातूर शहर |
| भारतीय जनता पार्टी | शैलेश गोविंदकुमार लाहोटी | ७०१९१ | |||
| इंडियन नॅशनल कॉँग्रेस | २००९ | अमित विलासराव देशमुख | अमित विलासराव देशमुख | ११३००६ | २३५ - लातूर शहर |
| बहुजन समाज पार्टी | कायूमखान मोहमदखान पठाण | २३५२६ |
