चव्हाण श्री. रवींद्र दत्तात्रय
मतदारसंघ : १४३- डोंबिवली
पक्षाचे नाव : भारतीय जनता पक्ष
जन्मतारीख : 1970-09-20
शिक्षण : दहावी
छंद : वाचन व सामाजिक कार्य
सध्याचा पत्ता :
"(१) ४०४/बी, आशापार्क सोसायटी, पांडुरंगवाडी, डोंबिवली (पूर्व), जिल्हा - ठाणे. (२) जाणता राजा, स्वा. सावरकर उद्यान, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा - ठाणे. (३) खोली क्र. ११२, आमदार निवास, आकाशवाणीसमोर, मुंबई. (४) खोली क्र ८४, मनोरा आमदार निवास, मुंबई."
कायमचा पत्ता :
"(१) ४०४/बी, आशापार्क सोसायटी, पांडुरंगवाडी, डोंबिवली (पूर्व), जिल्हा - ठाणे. (२) जाणता राजा, स्वा. सावरकर उद्यान, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा - ठाणे. (३) खोली क्र. ११२, आमदार निवास, आकाशवाणीसमोर, मुंबई. (४) खोली क्र ८४, मनोरा आमदार निवास, मुंबई."
इतर माहिती:
"सभापती, स्थायी समिती, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका; २००५ अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, कल्याण; संस्थापक, डोंबिबली रिक्षा चालक-मालक संघटना, या संस्थेद्वारे ३६०० रिक्षा चालकांची विमा पॉलिसी काढली; बी.एस्.यु.पी. या प्रकल्पांतर्गत ८२५० गरीब झोपडपट्टीधारकांना मोफत घरे योजना राबविली; शहरात एम.एम.आर.डी.ओ.च्या माध्यमातून अनेकविध योजना कार्यक्षमपणे राबवून जनतेला लाभ दिला; कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या; गरीब विद्यार्थ्यासाठी मोठी पुस्तक पेढी व शालोपयोगी वस्तृंचे वाटप; खेळाडूंना प्रोत्साहन, डोंबिवली परिसरातील अनेक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना सर्वोतोपरी सहकार्य; कल्याण महानगरपालिकेत घरेलू कामगार संघटनेची स्थापना करुन त्यांचे न्याय हक्कासाठी लढा दिला; संस्थापक, कल्याण म.न.पा. भारतीय जनता मनपा जनरल कामगार युनियन; डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार मासिक सुरू केले; आपुलकी हेल्पलाईन सुरू करून अनेक स्त्रीयांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न; ""नवउद्घोष"" साप्ताहिकाचे संपादक म्हणून कार्य केले; ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्ण- वाहिका, रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन; टेबल टेनिस, बुद्धीबळ व कबड्डी स्पर्धांचे आयोजन; डोंबिवलीच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नरत; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड"
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| २००९ | डोंबिवलीतून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| २०१४ | डोंबिवलीतून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| २०१९ | डोंबिवलीतून आमदार म्हणून निवडून आले | भारतीय जनता पक्ष |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| भारतीय जनता पार्टी | २०१४ | रवींद्र दत्तात्रय चव्हाण | रवींद्र दत्तात्रय चव्हाण | ८३८७२ | १४३- डोंबिवली |
| शिवसेना | दीपेश पुंडलीक म्हात्रे | ३७६४७ | |||
| भारतीय जनता पार्टी | २००९ | रवींद्र दत्तात्रय चव्हाण | रवींद्र दत्तात्रय चव्हाण | ६११०४ | १४३ - डोंबिवली |
| महाराष्ट्र नवनिर्माण सेना | राजेश शांताराम कदम | ४८७७७ |
