Close

Recent Search Keywords

  • Finance
  • Idea
  • Service
  • Growth
  • Plan

  • लॉग आउट
  • मुख्यपृष्ठ
  • विधिमंडळ
    • राज्यपाल
    • विधानपरिषद
    • विधानसभा
    • विधानमंडळ सचिव
    • मंत्रीमंडळ
    • विधानमंडळ समित्या
    • विधानमंडळ ग्रंथालय
  • विधानमंडळ सदस्य
    • विधानपरिषद सदस्य
    • विधानसभा सदस्य
  • सभागृहांचे कार्यवृत्त
    • एकत्रित सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानपरिषद सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानसभा सभागृहांचे कार्यवृत्त
  • अर्थसंकल्प
  • विधिविधान
    • विधानपरिषद दस्तऐवज
    • विधानसभा दस्तऐवज
  • निवडणूक निकाल
    • राज्यसभा - महाराष्ट्र राज्य
    • लोकसभा - महाराष्ट्र राज्य
    • महाराष्ट्र विधानपरिषद
    • महाराष्ट्र विधानसभा
  • प्रकाशने
    • शासकीय समित्या
    • शासकीय अहवाल
    • शासकीय योजना
    • शासकीय धोरणे
    • इतर शासकीय प्रकाशने
    • दर्शनिका
  • विविध
    • बातम्या
    • फोटो गॅलरी
    • इतर पोर्टल्सच्या लिंक्स
    • सोशल मीडिया लिंक्स
    • उपयोगकर्ता पुस्तिका
    • मदत कक्ष
    • संपर्काची माहिती
    • अभिप्राय
    • साइट मॅप
  • बुकमार्क
    • View
  • सदस्य शोधा
  • कडू श्री. बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव
  • बावनकुळे श्री. चंद्रशेखर कृष्णराव
  • शिरसाट श्री. संजय पांडुरंग
  • भुसे श्री. दादाजी दगडू
  • भुजबळ श्री. छगन चंद्रकांत
  • चव्हाण श्री. रवींद्र दत्तात्रय
  • नाईक श्री. गणेश रामचंद्र
  • लोढा श्री. मंगलप्रभात
  • गोगावले श्री. भरतशेठ
  • देशमुख श्री. अमित विलासराव
user

महाजन श्री. गिरीश दत्तात्रय

मतदारसंघ : १९-जमनेर

पक्षाचे नाव : भारतीय जनता पक्ष

जन्मतारीख : 1960-05-17

शिक्षण : बी.कॉम.

छंद : वाचन, बागकाम, व्यायाम, मैदानी खेळ, पोहणे, पर्यटन स्थळांना भेटी देणे

सोशल मिडिया :


सध्याचा पत्ता :

"(१) 'नंदादीप' बिल्डिंग, बजरंगपुरा, जामनेर, जिल्हा - जळगाव - ४२४ २०६. दूरध्वनी : निवास : (०२५८०) २३०२४४, २३२४४४. कार्यालय : (०२५८०) २३०३४४."

कायमचा पत्ता :

"(१) 'नंदादीप' बिल्डिंग, बजरंगपुरा, जामनेर, जिल्हा - जळगाव - ४२४ २०६. दूरध्वनी : निवास : (०२५८०) २३०२४४, २३२४४४. कार्यालय : (०२५८०) २३०३४४."

इतर माहिती:

सदस्य, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी; संचालक, इंदिराबाई ललवाणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जामनेरपुरा; अध्यक्ष, छत्रपती व्यायामशाळा, जामनेर; अध्यक्ष, पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ, लोकहितवादी मंडळ, वीर सावरकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, जामनेर; अध्यक्ष, दत्तगुरु शिक्षण बहुउद्देशीय संस्था, महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, जामनेर; संचालक, श्रीकृष्ण दूध उत्पादक सहकारी संस्था; संचालक, तापी पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. जळगाव; कार्याध्यक्ष, गोविंद महाराज संस्थान जामनेर; जिल्हाध्यक्ष, व्हॉलीबॉल व बॅडमिंटन असोसिएशन; अध्यक्ष, जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन; संचालक, जिल्हा सॉफ्ट बॉल असोसिएशन; अध्यक्ष, सिद्धगड मंदिर देवस्थान, रामपुर तालुका जामनेर; अध्यक्ष, सोनेश्वर मंदिर देवस्थान, जामनेर; विद्यार्थ्यांना शालोपयागी वस्तुंचे वाटप; विविध क्रीडा ब वादविवाद स्पर्धांचे आयोजन, नेत्रचिकित्सा व रक्‍तदान शिबिरांचे आयोजन; लातूर व गुजरात भुकंपग्रस्तांना मदत कार्य; १९९२-९५ सरपंच, ग्रामपंचायत, जामनेर; कायम निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; १९९०-९२ उपाध्यक्ष, जामनेर तालुका कार्यकारिणी भारतीय जनता पक्ष; १९९३-९५ सदस्य, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधान- सभेवर फेरनिवड.

वर्ष पद पक्ष
२०१९ जामनेरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
२०१४ जामनेरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
२००९ जामनेरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
२००४ जामनेरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
१९९९ जामनेरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
पक्ष साल विजेता उमेदवार मत मतदार संघ
भारतीय जनता पार्टी २०१४ गिरीश दत्तात्रय महाजन गिरीश दत्तात्रय महाजन १०३४९८ १९-जमनेर
नॅशनल कोंग्रेस पार्टी दिगंबर केशव पाटील ६७७३०
भारतीय जनता पार्टी २००९ गिरीश दत्तात्रय महाजन गिरीश दत्तात्रय महाजन ८९०४० १९-जमनेर
इंडियन नॅशनल कॉँग्रेस संजय भास्कराव गरुड ८१५२३
भारतीय जनता पार्टी २००४ गिरीश महाजन दत्तात्रे गिरीश महाजन दत्तात्रे ७१८१३ ९७ - जमनेर
अपक्ष संजय भास्कराव गरुड ४२५००
  • वादविवाद (कार्यवाही)
  • प्रश्नोत्तरे: 77
  • तारांकित प्रश्न: 2
  • अतारांकित प्रश्न: 75
  • शासकीय विधेयक: 0
  • लक्षवेधी सूचना: 15
  • पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन: 0
  • प्रस्ताव: 5
  • डेमो पोर्टल - अंतर्गत वापरासाठी