पवार श्री. अजित अनंतराव
मतदारसंघ : २०१-बारामती
पक्षाचे नाव : राष्ट्र्वादी कॉग्रेंस पक्ष
जन्मतारीख : 1959-07-22
शिक्षण : बी.कॉम.
छंद : क्रिकेट, टेनिस व समाज कार्य
सध्याचा पत्ता :
"(१) मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा - पुणे. दूरध्वनी : ०२११२-२३४२२२, २३४४४४. (२) प्रेम कोर्ट, ब्लॉक नं. १९९, फ्लॅट नं. ९, दुसरा मजला, बॅकबे रिक्लमेशन स्कीम, मुंबई - ४०० ०२०. दूरध्वनी : ०२२- २२८३४०६५. (३) 'देवगिरी', नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई. दूरध्वनी : निवास : ०२२-२३६३१६०६, ०२२-२२६२३४८७७. कार्यालय : ०२२-२२०२५३६०, ०२२- २२०२४९५०."
कायमचा पत्ता :
"(१) मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा - पुणे. दूरध्वनी : ०२११२-२३४२२२, २३४४४४. (२) प्रेम कोर्ट, ब्लॉक नं. १९९, फ्लॅट नं. ९, दुसरा मजला, बॅकबे रिक्लमेशन स्कीम, मुंबई - ४०० ०२०. दूरध्वनी : ०२२- २२८३४०६५. (३) 'देवगिरी', नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई. दूरध्वनी : निवास : ०२२-२३६३१६०६, ०२२-२२६२३४८७७. कार्यालय : ०२२-२२०२५३६०, ०२२- २२०२४९५०."
इतर माहिती:
"विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे; मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ तसेच डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८ अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; ११ डिसेंबर १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९९ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; १९ डिसेंबर २००५ पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ; २८ सप्टेंबर २००६ पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर २००७ पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; १३ ऑगस्ट २००६ पासून अध्यक्षत महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन; १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ सदस्य, लोकसभा; १९९१-९५ (पो.नि) १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर २००३ पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; डिसेंबर २००३ ते ऑक्टोबर २००४ ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे, कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९ जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; नोव्हेंबर २००९ पासून जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री."
| वर्ष | पद | पक्ष |
|---|---|---|
| २०१९ | बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
| २०१४ | बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
| २००९ | बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
| २००४ | बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
| १९९५ | बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
| १९९१ | बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
| पक्ष | साल | विजेता | उमेदवार | मत | मतदार संघ |
|---|---|---|---|---|---|
| नॅशनल कोंग्रेस पार्टी | २०१४ | अजित अनंतराव पवर | अजित अनंतराव पवर | १५०५८८ | २०१-बारामती |
| भारतीय जनता पार्टी | बाळासाहेब आलियास प्रभाकर दादाराम गावडे | ६०७९७ | |||
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००९ | अजित आनंतराव पवार | अजित आनंतराव पवार | १२८५४४ | २०१- बारामती |
| अपक्ष | रांजनकुमार शंकरराव टावरे | २५७४७ | |||
| नॅशनल कॉँग्रेस पार्टी | २००४ | अजित आनंतवर पवार | अजित आनंतवर पवार | ९६३०२ | २५५ -बारामती |
| शिवसेना | पोपटराव मानसिगरव तुपे | ३०१४५ |
