Close

Recent Search Keywords

  • Finance
  • Idea
  • Service
  • Growth
  • Plan

  • लॉग आउट
  • मुख्यपृष्ठ
  • विधिमंडळ
    • राज्यपाल
    • विधानपरिषद
    • विधानसभा
    • विधानमंडळ सचिव
    • मंत्रीमंडळ
    • विधानमंडळ समित्या
    • विधानमंडळ ग्रंथालय
  • विधानमंडळ सदस्य
    • विधानपरिषद सदस्य
    • विधानसभा सदस्य
  • सभागृहांचे कार्यवृत्त
    • एकत्रित सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानपरिषद सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानसभा सभागृहांचे कार्यवृत्त
  • अर्थसंकल्प
  • विधिविधान
    • विधानपरिषद दस्तऐवज
    • विधानसभा दस्तऐवज
  • निवडणूक निकाल
    • राज्यसभा - महाराष्ट्र राज्य
    • लोकसभा - महाराष्ट्र राज्य
    • महाराष्ट्र विधानपरिषद
    • महाराष्ट्र विधानसभा
  • प्रकाशने
    • शासकीय समित्या
    • शासकीय अहवाल
    • शासकीय योजना
    • शासकीय धोरणे
    • इतर शासकीय प्रकाशने
    • दर्शनिका
  • विविध
    • बातम्या
    • फोटो गॅलरी
    • इतर पोर्टल्सच्या लिंक्स
    • सोशल मीडिया लिंक्स
    • उपयोगकर्ता पुस्तिका
    • मदत कक्ष
    • संपर्काची माहिती
    • अभिप्राय
    • साइट मॅप
  • बुकमार्क
    • View
  • सदस्य शोधा
  • पवार श्री. अजित अनंतराव
  • महाजन श्री. गिरीश दत्तात्रय
  • कडू श्री. बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव
  • बावनकुळे श्री. चंद्रशेखर कृष्णराव
  • शिरसाट श्री. संजय पांडुरंग
  • भुसे श्री. दादाजी दगडू
  • भुजबळ श्री. छगन चंद्रकांत
  • चव्हाण श्री. रवींद्र दत्तात्रय
  • नाईक श्री. गणेश रामचंद्र
  • लोढा श्री. मंगलप्रभात
user

फडणवीस श्री. देवेंद्र गंगाधरराव

मतदारसंघ : ५२- नागपूर दक्षिण पश्चिम

पक्षाचे नाव : भारतीय जनता पक्ष

जन्मतारीख : 1970-07-22

शिक्षण : "एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी."

छंद : वाचन, संगीत (हिंदी सिनेमातील गाणी ऐकणे), क्रिकेट व कविता लेखन.

सोशल मिडिया :


सध्याचा पत्ता :

"(१) २७६-रावसाहेब फडणवीस पार्कसमोर, धरमपेठ, नागपूर. दूरध्वनी : (०७१२) २५३३४४६. (२) खोली क्रमांक ४०२, मॅजेस्टिक आमदार निवास, मुंबई. दूरध्वनी : (०२२) २२०२१५८५."

कायमचा पत्ता :

"(१) २७६-रावसाहेब फडणवीस पार्कसमोर, धरमपेठ, नागपूर. दूरध्वनी : (०७१२) २५३३४४६. (२) खोली क्रमांक ४०२, मॅजेस्टिक आमदार निवास, मुंबई. दूरध्वनी : (०२२) २२०२१५८५."

इतर माहिती:

"कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था); उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल); उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना; १९८७ पासून सामाजिक कार्याला सुरुवात; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग; १९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप नागपूर (पश्‍चिम); १९९२-९५ अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा नागपूर शहर; १९९५- २००४ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मार्चा; २००४-२००९ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; २००९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख, १९९२ व १९९७ नागपूर मनपा सदस्य, १९९७ महापौर, महानगरपालिका, नागपूर; १९९८ मेअर इन कौन्सिल पद्धतीअंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड; १९९९-२००४, २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; सदस्य, विधानमंडळ नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, विनंती अर्ज समिती, गृहनिर्माण व नगरविकास स्थायी समिती; सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती; सदस्य, कार्यकारी परिषद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ; ओ.बी.सी. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी विशेष व यशस्वी प्रयत्न; राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील ""उत्कृष्ट संसदपटू"" पुरस्कार प्राप्त; 'उत्कृष्ट वक्‍ता' म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त; रोटरी क्लबचा ""मोस्ट चॅलेजिंग युथ अॅवार्ड"" प्रापत; हिंदू लॉं. विषयात नागपूर विद्यापीठाचा ""बी.के. बोस अवॉर्ड"" प्राप्त; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत; यशदा, पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. लेखन व प्रकाशन : विधानमंडळ सदस्यांना अर्थसंकल्प समजून घेणे सुलभ व्हावे यासाठी उपयुक्त असणारे पुस्तक ""अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय, २००५"" या पुस्तकाचे लेखन व प्रकाशन, २०१० मध्ये या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन."

वर्ष पद पक्ष
२०१९ दक्षिण पश्चिम नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
२०१४ दक्षिण पश्चिम नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
२००९ दक्षिण पश्चिम नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टी
पक्ष साल विजेता उमेदवार मत मतदार संघ
भारतीय जनता पार्टी २०१४ देवेंद्र गंगाधर फडणवीस देवेंद्र गंगाधर फडणवीस ११३९१८ ५२- नागपूर दक्षिण पश्चिम
भारतीय कॉँग्रेस पार्टी प्रफुल्ल वीनोंद गुदाढे (पाटील) ५४९७६
भारतीय जनता पार्टी २००९ देवेंद्र गंगाधर फडणवीस देवेंद्र गंगाधर फडणवीस ८९२५८ ५२ - नागपूर दक्षिण पश्चिम
इंडियन नॅशनल कॉँग्रेस विकास पांडुरंग ठाकरे ६१४८३
भारतीय जनता पार्टी २००४ देवेंद्र गंगाधर फडणवीस देवेंद्र गंगाधर फडणवीस ११३१४३ १३७ - नागपूर पश्चिम
इंडियन नॅशनल कॉँग्रेस रंजीतबाबू अरविंदबबू देशमुख ९५५३३
  • वादविवाद (कार्यवाही)
  • प्रश्नोत्तरे: 412
  • तारांकित प्रश्न: 28
  • अतारांकित प्रश्न: 384
  • शासकीय विधेयक: 3
  • लक्षवेधी सूचना: 35
  • पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन: 4
  • प्रस्ताव: 17
  • डेमो पोर्टल - अंतर्गत वापरासाठी