Close

Recent Search Keywords

  • Finance
  • Idea
  • Service
  • Growth
  • Plan

  • लॉग आउट
  • मुख्यपृष्ठ
  • विधिमंडळ
    • राज्यपाल
    • विधानपरिषद
    • विधानसभा
    • विधानमंडळ सचिव
    • मंत्रीमंडळ
    • विधानमंडळ समित्या
    • विधानमंडळ ग्रंथालय
  • विधानमंडळ सदस्य
    • विधानपरिषद सदस्य
    • विधानसभा सदस्य
  • सभागृहांचे कार्यवृत्त
    • एकत्रित सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानपरिषद सभागृहांचे कार्यवृत्त
    • विधानसभा सभागृहांचे कार्यवृत्त
  • अर्थसंकल्प
  • विधिविधान
    • विधानपरिषद दस्तऐवज
    • विधानसभा दस्तऐवज
  • निवडणूक निकाल
    • राज्यसभा - महाराष्ट्र राज्य
    • लोकसभा - महाराष्ट्र राज्य
    • महाराष्ट्र विधानपरिषद
    • महाराष्ट्र विधानसभा
  • प्रकाशने
    • शासकीय समित्या
    • शासकीय अहवाल
    • शासकीय योजना
    • शासकीय धोरणे
    • इतर शासकीय प्रकाशने
    • दर्शनिका
  • विविध
    • बातम्या
    • फोटो गॅलरी
    • इतर पोर्टल्सच्या लिंक्स
    • सोशल मीडिया लिंक्स
    • उपयोगकर्ता पुस्तिका
    • मदत कक्ष
    • संपर्काची माहिती
    • अभिप्राय
    • साइट मॅप
  • बुकमार्क
    • View
  • सदस्य शोधा
  • फडणवीस श्री. देवेंद्र गंगाधरराव
  • पवार श्री. अजित अनंतराव
  • महाजन श्री. गिरीश दत्तात्रय
  • कडू श्री. बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव
  • बावनकुळे श्री. चंद्रशेखर कृष्णराव
  • शिरसाट श्री. संजय पांडुरंग
  • भुसे श्री. दादाजी दगडू
  • भुजबळ श्री. छगन चंद्रकांत
  • चव्हाण श्री. रवींद्र दत्तात्रय
  • नाईक श्री. गणेश रामचंद्र
user

एकनाथ संभाजी शिंदे

मतदारसंघ : १४७- कोपरी-पंचपखाडी

पक्षाचे नाव : शिवसेना

जन्मतारीख : 1964-03-06

शिक्षण : बी.ए.

छंद : वाचन, संगीत ऐकणे, पर्यटन

सोशल मिडिया :


सध्याचा पत्ता :

शिवशक्ती भवन, किसननगर नं. २, वागळे इस्टेट, ठाणे - ४००६०४. मोबाईल : ९८६९४४३१७५.

कायमचा पत्ता :

शिवशक्ती भवन, किसननगर नं. २, वागळे इस्टेट, ठाणे - ४००६०४. मोबाईल : ९८६९४४३१७५.

इतर माहिती:

संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रमशाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना विनामूल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेनेतर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन; बालनाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; "जाणता राजा" नाटकाचे अत्यल्प दरात आयोजन; शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर नं. २, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, ठाणे महानगरपालिका; २००४-२००९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

वर्ष पद पक्ष
२०१९ कोपरी पाचपाखाडीतून आमदार म्हणून निवडून आले शिवसेना
२०१४ कोपरी पाचपाखाडीतून आमदार म्हणून निवडून आले शिवसेना
२००९ कोपरी पाचपाखाडीतून आमदार म्हणून निवडून आले शिवसेना
२००४ कोपरी पाचपाखाडीतून आमदार म्हणून निवडून आले शिवसेना
पक्ष साल विजेता उमेदवार मत मतदार संघ
शिवसेना २०१४ एकनाथ संभाजी शिंदे एकनाथ संभाजी शिंदे १००३१६ १४७- कोपरी-पंचपखाडी
भारतीय जनता पार्टी २०१४ अॅड. संदीप लेले ४८४४७ १४७- कोपरी-पंचपखाडी
शिवसेना २००९ एकनाथ संभाजी शिंदे एकनाथ संभाजी शिंदे ७३५०२ १४७ - कोपरी - पाचपखाडी
इंडियन नॅशनल कॉँग्रेस मनोज तुकाराम शिंदे ४०७२६
शिवसेना २००४ एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे १३११५९ ५३ -ठाणे
इंडियन नॅशनल कॉँग्रेस मनोज तुकाराम शिंदे ९३९८१
  • वादविवाद (कार्यवाही)
  • प्रश्नोत्तरे: 507
  • तारांकित प्रश्न: 41
  • अतारांकित प्रश्न: 466
  • शासकीय विधेयक: 3
  • लक्षवेधी सूचना: 32
  • पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन: 8
  • प्रस्ताव: 18
  • डेमो पोर्टल - अंतर्गत वापरासाठी