पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यातून सोडण्यात येणार्या रसायन मिश्रीत पाण्यामुळे शेतीक्षेत्र नापिक होण्याची निर्माण झालेली शक्यता.
सदस्य
बापट श्री. गिरीष, मिसाळ श्रीमती माधुरी सतीश, भेगडे श्री. बाळा ऊर्फ संजय विश्वनाथ, मुंडे-पालवे श्रीमती पंकजा गोपीनाथराव, खडसे श्री. एकनाथराव गणपतराव, भालेराव श्री. सुधाकर संग्राम, पवार श्री. अशोक रावसाहेब, थोरात श्री. रमेशराव किसन, शिंदे प्रा. राम शंकर, लांडे श्री. विलास विठोबा, मोहिते श्री. दिलीप, पठारे श्री. बापूसाहेब तुकाराम, आव्हाड श्री. जितेंद्र सतीश, राणे श्री. नारायण