अध्यक्ष : प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झालेली आहे. सन्माननीय सदस्यांनी कृपया आपल्या जागेवर जाऊन बसावे.