माननीय राज्यमंत्री श्री. सचिन अहिर व सन्माननीय सदस्य श्री. अमित देशमुख
यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
अध्यक्ष : माननीय राज्यमंत्री श्री. सचिन अहिर व सन्माननीय सदस्य श्री. अमित देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. सभागृहाच्या वतीने आपण त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देऊ या.